बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

PSI पोलीस उपनिरीक्षकाच्या ७५० पदे - ७ डिसेंबर २०१६

PSI पोलीस उपनिरीक्षकाच्या ७५० पदे - ७ डिसेंबर २०१६

पदाचे नाव - PSI पोलीस उपनिरीक्षक

एकूण पदे - ७५० जागा

शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी व शैक्षणिक पात्रता

वयोमर्यादा - १९ ते २८ व मागासवर्गीयांसाठी ३ वर्षे शिथिल

पूर्व परीक्षा - १२ मार्च २०१७

वेतनश्रेणी - ९३०० ते ३४४०० ग्रेड पे ४३००

अर्ज शुल्क - खुला प्रवर्ग ३७३ व इतरांसाठी २७३

ऑनलाईन अर्ज - mahampsc.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.