बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा कमाल वयोमर्यादेत वाढ - MPSC २२ डिसेंबर २०१६

पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा कमाल वयोमर्यादेत वाढ - MPSC २२ डिसेंबर २०१६

* पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ करीता दिनांक ७ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत कमाल वयोमर्यादा खुला प्रवर्ग २८ वर्षे व मागासवर्गीय प्रवर्ग ३१ वर्षे निश्चित करण्यात आली होती.

* परंतु आता शासन निर्णय यांच्या नुसार प्रस्तुत पोलीस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा २०१६ करीता दिनांक ७ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीसाठी अनुसरून कमाल वयोमर्यादा १ एप्रिल २०१७ रोजी खुला प्रवर्ग ३१ वर्षे व मागासवर्गीय उमेदवारीसाठी ३४ वर्षे राहील. 

* वयोमर्यादा वाढीमुळे पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१६ वाजेपर्यंत अर्ज व ऑनलाईन शुल्क जमा करणे आवश्यक आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.