बुधवार, २१ डिसेंबर, २०१६

भारतात महिला स्मार्टफोनवर पुरुषापेक्षा जास्त वेळ घालवतात - IMRB २२ डिसेंबर २०१६

भारतात महिला स्मार्टफोनवर पुरुषापेक्षा जास्त वेळ घालवतात - IMRB २२ डिसेंबर २०१६

* भारतात महिला पुरुषांच्या तुलनेत स्मार्टफोनवर युट्युब जास्त पाहतात आणि गेम्स जास्त खेळतात. प्रत्येक व्यक्ती सरासरी रोज ३ तास सेलफोन वापरतो.

* महिला पुरुषांच्या तुलनेत फेसबुकवर किमान ८०% वेळ घालवतात. असे मोबाईल मार्केटिंग असोशिएशन व कॅटर IMRB या संस्थेच्या अहवालात म्हटले आहेत.

* स्मार्टफोनवर लोक जो वेळ खर्च करतात. त्यातील ५०% वेळ हा सोशल मेडिया व मेसेजिंग ऍप यावर खर्च केला जातो. ऑनलाईन शॉपिंगचा वापर करमणुकीपेक्षा १५% अधिक आहे. लोकप्रियतेत ऑनलाईन खरेदी दुसऱ्या
क्रमांकावर आहे.

* भारताची मोबाईल पोहोच ८५% असून भारत जगातील मोठी मोबाईल बाजारपेठ आहे. फोर जी सुविधेनंतर माहिती डेटाची किंमत कमी होईल व SMS व फ्री व्हॉइस कॉल सेवेत बदल होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.