गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

राकेश अस्थाना हे CBI चे प्रभारी संचालक - २ डिसेंबर २०१६

राकेश अस्थाना हे CBI चे प्रभारी संचालक - २ डिसेंबर २०१६

* केंद्रीय अन्वेषण विभाग [ CBI ] याचे विद्यमान संचालक अनिल सिन्हा हे शुक्रवारी निवृत्त होत असून त्यांच्या जागी कोणाची नेमणूक होईल याची उत्सुकता होती.

* तर सिन्हा यांच्या जागी राकेश अस्थाना हे CBI चे नवीन प्रभारी संचालक होतील. सध्या ते अतिरिक्त संचालक आहेत.

* अस्थाना हे १९८४ च्या गुजरात तुकडीचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी विविध प्रकरणाच्या महत्वाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष पथकाचे एसआयटी प्रमुख याचे देखील काम केले आहे.

* सध्याच्या प्रतिनियुक्ती पूर्वी त्यांनी दहा वर्षे १९९२ ते २००२ त्यांनी सीबीआयमध्ये पोलीस अधीक्षक व पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.