गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

BSNL ची जियोला टक्कर - २३ डिसेंबर २०१६

BSNL ची जियोला टक्कर - २३ डिसेंबर २०१६

* देशात तळागाळात पोहोचलेली सेवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या BS
NL ने आता ९९ रुपयात अनलिमिटेड लोकल कॉल आणि एसटीडी कॉल करण्याची सुविधा दिली आहे.

* इतर कंपन्यांच्या मोबाईलवर कॉल करण्यासाठी ३३९ रुपयात ही सेवा मिळणार आहे.

* ही सेवा महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, गुजरात, आसाम, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान मध्ये लागू करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.