सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान गुजरातमध्ये होणार - १२ डिसेंबर २०१६

जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान गुजरातमध्ये होणार - १२ डिसेंबर २०१६

* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील हा प्रकल्प गुजरात क्रिकेट असोशिएशन्सचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणार आहे.

* गुजरातमध्ये सरदार पटेल क्रिकेट स्टेडियममध्ये काही बदल करण्यात येणार असून या स्टेडियमला जगातील सर्वात मोठे क्रिकेटचे मैदान बनविण्यात येणार आहे.

* या मैदानात एक लाख दहा हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्थाही तयार करण्यात येत आहे. याबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशनने माहिती दिली.

* सध्या या मैदानाची क्षमता ५४ हजार प्रेक्षक बसतील एवढी आहे. मैदानाचा कायापालट करण्याचे काम पुढील दोन वर्षात पूर्ण होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.