बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

टाईमच्या पर्सन ऑफ दि इअरच्या शर्यतीत डोनाल्ड ट्रम्प प्रथम क्रमांकावर - ८ डिसेंबर २०१६

टाईमच्या पर्सन ऑफ दि इअरच्या शर्यतीत डोनाल्ड ट्रम्प प्रथम क्रमांकावर - ८ डिसेंबर २०१६

* अमेरिकेच्या प्रसिद्ध टाइम या साप्ताहिकाच्या २०१६ च्या पर्सन ऑफ द इअर यांच्यापदी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली आहे.

* पंतप्रधान मोदी व रशियाचे अध्यक्ष ब्लाडिनीर पुतीन व अमेरिकेच्या हिलरी क्लिंटन, मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकून ट्रम्प यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

* यात हिलरी क्लिंटन दुसऱ्या स्थानी व ऑनलाईन हॅकर्सनी तिसरा क्रमांक पटकाविला आहे. टाइम ने जगभरातील ११ व्यक्तीची नावे सादर केली आहे. टाइमने केलेल्या वाचकाच्या ऑनलाईन चाचणीत मोदी यांनी बाजी मारली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.