मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

भारताने इंग्लंड कसोटी मालिका ३-० या फरकाने जिंकली - १३ डिसेंबर २०१६

भारताने इंग्लंड कसोटी मालिका ३-० या फरकाने जिंकली - १३ डिसेंबर २०१६

* चौथ्या दिवसखेर इंगलंडची ६ बाद १८२ अशी अवस्था करून विजय सुनिश्चित करणाऱ्या भारतीय संघाने आज उरलेली विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

* भारताने इंग्लंडचा १ डाव ३६ धावांनी पराभूत करून मालिका ३-० अशी विजयी आघाडी घेतली. या मालिकेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजाच्या क्रमवारीत कोहली सध्या तिसरा आहे.

* विराट कोहलीने २३५ खेळी करत सामनावीराचा मान पटकाविला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.