सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

मोहन बागान आणि जेजे लपेलखुवा फुटबॉल प्लेअर ऑफ द इयर - २७ डिसेंबर २०१६

मोहन बागान आणि जेजे लपेलखुवा फुटबॉल प्लेअर ऑफ द इयर - २७ डिसेंबर २०१६

* मोहन बागान आणि जेजे लपेलखुवा फुटबॉल प्लेअर ऑफ द इयर घोषित करण्यात आले AIFF म्हणजेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघ यांनी वर्ष २०१६ साठी या दोन फुटबॉलपटूंना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित केले.

* सस्मिता मलिक यांना वर्ष २०१६ साठी महिला सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. तसेच गुरप्रीत सिंग सिंधू आणि उवेना फर्नाडिस २०१६ विशेष पुरस्काराचे मानकरी ठरले.

* IFA ची प्रांजल बॅनर्जीला बेस्ट रेफरीचा AIFF चा २०१६ चा पुरस्कार मिळाला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.