बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

डॉ उषा माधव देशमुख यांना ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार - १५ डिसेंबर २०१६

डॉ उषा माधव देशमुख यांना ज्ञानोबा - तुकाराम पुरस्कार - १५ डिसेंबर २०१६

* राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दिला जातो.

* संत साहित्याच्या संशोधक, ज्येष्ठ समीक्षक डॉ उषा देशमुख यांना रवींद्र नाट्य मंदिरात झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात आला.

* या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.