सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

राष्ट्राध्यक्ष निवडीची शेवटची निवडणूकही ट्रम्प यांनी जिंकली - २० डिसेंबर २०१६

राष्ट्राध्यक्ष निवडीची शेवटची निवडणूकही ट्रम्प यांनी जिंकली - २० डिसेंबर २०१६

* अमेरिकेच्या इलेक्टॉरेल कॉलेजने सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांची आपले ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली आहे. अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांना अधिकृत विजयी होण्यासाठी गरज असलेली इलेक्ट्रॉल २७० मते मिळाली
.

* २० जानेवारी ट्रम्प हे बाराक ओबामांची जागा घेतील. जेव्हा ८ नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील नागरिकांनी मतदान केल होत तेव्हा ते प्रत्यक्षपणे आपल्या राष्ट्रध्यक्षाची निवड करतात.

* अमेरिकेतील ५० पैकी ४८ राज्यातील नियमानुसार त्या राज्यात सर्वाधिक मत मिळवणाऱ्या पक्षालाच राज्यातील सर्व इलेक्टरचा पाठिंबा मिळतो.

* अमेरिकेतील सर्व राज्य आणि राजधानीचा डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया धरून एकूण ५३८ इलेक्टर्स आहेत. त्यापैकी २७० जणांचा पाठिंबा मिळवणारा उमेदवार राष्ट्राध्यक्षसाठी निवडला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.