बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

रोहित देव यांची राज्याच्या महाधिवक्त्यापदी नियुक्ती - २८ डिसेंबर २०१६

रोहित देव यांची राज्याच्या महाधिवक्त्यापदी नियुक्ती - २८ डिसेंबर २०१६

* महाराष्ट् राज्याच्या महाधिवक्तापदी अ‍ॅड. रोहित देव यांची नियुक्ती करण्यात आली. तब्बल नऊ महिन्याच्या काळानंतर महाधिवक्त्याची नियुक्ती करण्यात आली.

* देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर नागपूरचे वकील श्रीहरी अणे यांची नियुक्ती शासनाने केली होती. अणे यांनी राजीनामा दिल्यानंतर शशांक मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून माधिवक्ता पद रिक्त होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.