बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री ओ - पन्नीरसेल्वम - ७ डिसेंबर २०१६

तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री ओ - पन्नीरसेल्वम - ७ डिसेंबर २०१६

* जयललिता यांच्या निधनानंतर अवघ्या दिड तासात मध्यरात्री सव्वा वाजता ओ - पन्नीरसेल्वम यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला.

* जयललिता यांच्या निधनाची घोषणा समजतात त्यानंतर AIDMK पक्षाची तातडीची बैठक झाली. तसेच पन्नीरसेल्वम बैठकीनंतर आमदाराची राजभवन गाठले. तर पन्नीरसेल्वम हे
मुख्यमंत्री झाली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.