मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

सिंगापूरमध्ये अर्मा ही ड्रायव्हरलेस बस धावणार - २० डिसेंबर २०१६

सिंगापूरमध्ये अर्मा ही ड्रायव्हरलेस बस धावणार - २० डिसेंबर २०१६

* गुगलच्या ड्रायव्हरलेस कारच्या चर्चा चालू असतानाच सिंगापूरमध्ये ड्रायव्हरलेस बस धावण्यासाठी सज्ज झाली आहे. अर्मा असे या ड्रायव्हरलेस बस चे नाव असून नव्या या फ्रेंच फर्मने ही कार बनविली आहे.

* २०१७ च्या म्हणजे पुढल्या वर्षीच्या पहिल्या तीन महिन्यात ड्रायव्हरलेस बस सिंगापूरमध्ये धावताना दिसेल.

अर्मा बसची वैशिष्ट्ये

* बस तयार करणाऱ्या कंपनीच्या वेबसाईटच्या माहितीनुसार अर्मा मध्ये लिदार सेन्सर आणि कॅमेरा असेल. ज्यामुळे रस्त्यातील बारीक सारीक अडथळे समजू शकतील.

* आणि जीपीएस द्वारे ऑपरेशन स्टेशनमधून नियंत्रण करणाऱ्यापर्यंत अडथळ्यांचा मेसेज पोहोचेल. अर्मा विजेवर चालणारी चालकविरहित बस असल्यामुळे बॅटरी अर्धा तास दिवस चालू शकते.

* अर्थात बस किती अंतर पार करते आणि ट्रॅफिक स्थितीवरही अवलंबून असेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.