
* कोहलीने या वर्षात एकूण ३६ सामन्यात ४० डावात तब्बल २,४६७ धावा या वर्षात केल्या आहेत. त्याच्या मागे जो रुटने ४० सामन्यात ५२ डावात २,३९९ धावा केल्या आहे
त. कोहलीची धावांची सरासरी तब्बल ८८.१०, जो रूटची ४९.९७ आहे.
* कर्णधार विराट कोहलीने या वर्षातील चौथे आणि कारकिर्दीतील पंधरावे शतक १० डिसेंबर रोजी वानखेडेच्या मैदानावर झळकावले आणि भारताला इंगलंडविरुद्ध चौथ्या सामन्यात आघाडी मिळवून दिली.
* या शतकासोबत कोहली या वर्षात कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. त्याने इंग्लंडच्या जो रूटला त्याने मागे टाकले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा