मंगळवार, २० डिसेंबर, २०१६

करूण नायर दुसरा भारतीय त्रिशतकवीर - २० डिसेंबर २०१६

करूण नायर दुसरा भारतीय त्रिशतकवीर - २० डिसेंबर २०१६

* करुण नायरने कसोटी पदार्पणातच पहिल्या शतकाचे विक्रमी [ नाबाद ३०३ ] त्रिशतकात रूपांतर केल्याने भारताने इंगलंडविरुद्ध पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत पहिल्या डावात सर्वोच्च ७५९ धावा करीत २८२ धावांची आघाडी घेतली.

* राजस्थानात जन्मलेल्या आणि कर्नाटकातून रणजी सामने खेळणाऱ्या २५ वर्षीय करुणने विक्रमी खेळीत ३८१ चेंडूत नाबाद ३०३ धावा ठोकल्या. त्यात ३२ चौकार आणि चार षटकाराचा समावेश आहे.

* दोन तिहेरी शतके ठोकण्याचा मान वीरेंद्र सेहवागला जातात. त्याने अनुक्रमे ३१९ आणि ३०९ धावा केल्या होत्या. करुण नायर हा दुसरा त्रिशतकवीर ठरला.

* नायारपूर्वी भारताच्या एकाच फलंदाजाला कसोटीत त्रिशतक झळकावताना आले होते. वीरेंद्र सेहवागने २००७-०८ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये ३१९ धावा केल्या होत्या. तसेच पाकिस्तान पाकविरुद्ध २००३-०४ मध्ये त्याने ३०९ धावा काढल्या होत्या. आता नायर या क्लबमध्ये सामील झाला आहे.

* कमी वयात म्हणजे नायर हा त्रिशतक ठोकणारा २५ वर्षे आणि १० दिवस एवढे वयाचा यायाधी सोबर्स यां
नी कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या २१ व्या वर्षी त्रिशतक झळकाविले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.