रविवार, ११ डिसेंबर, २०१६

चलनात आता लवकरच प्लॅस्टिकच्या नोटा येणार - १० डिसेंबर २०१६

चलनात आता लवकरच प्लॅस्टिकच्या नोटा येणार - १० डिसेंबर २०१६

* वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत ही माहिती दिली. क्षेत्रीय चाचण्या घेतल्यानंतर रिझर्व्ह बँक दीर्घकाळापासू प्लॅस्टिकच्या नोटा आणण्याची योजना आखात आहे.

* सरकारने पाच शहरामध्ये प्रयोग करणार क्षेत्रीय चाचणी म्हणून १० रुपयाच्या १ अब्ज नोटा देशातील पाच शहरात चलनात आणण्यात येणार आहेत. या पाच शहरात कोची, म्हैसूर, जयपूर, सिमला, आणि भुवनेश्वर यांचा समावेश आहे.

* चलनातील वर्षाचे सरसरी आयुष्य ५ वर्षाचे असते. त्याची कॉपी करणेही कठीण आहे. कागदी नोटापेक्षा त्या अधिक स्वच्छही असतात.

* सरकारने आता कागदाऐवजी प्लॅस्टिकच्या नोटा छापण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक ही प्रक्रिया सुरु केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.