गुरुवार, ८ डिसेंबर, २०१६

सरकार आता कॅशलेस व्यवहारासाठी प्रयत्न करणार - ९ डिसेंबर २०१६

सरकार आता कॅशलेस व्यवहारासाठी प्रयत्न करणार - ९ डिसेंबर २०१६

* केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी कॅशलेस व्यवहारासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

* अर्थमंत्र्यांनी ११ कलमी योजना रेल्वे इंधन विमा टोल यांच्यामध्ये जर कॅशलेस व्यवहार केले तर त्या सर्व व्यवहारासाठी त्यांना काही प्रमाणात सूट मिळेल.

* पेट्रोल स्वस्त सरकारी कंपन्यांना पेट्रोलवर डिजिटल माध्यमाने पैसे दिल्यास दरामध्ये ०.७५% सवलत मिळेल.

* १० हजाराहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या १ लाख गावात कार्ड स्वाईप करणारी दोन पिओएस यंत्रे उपलब्द करणार आहेत.

* नाबार्डच्या माध्यमातून क्षेत्रीय व सहकारी बँकांच्या माध्यमातून सध्याच्या ४.३२ कोटी किसान क्रेडिट कार्डधारकांना [ रूपे किसान कार्ड ] दिली जातील.

* रेल्वेची तिकिटे ऑनलाईन काढण्याच्या सर्व प्रवाशांना १० लाख रुपयाचा अपघात विमा मोफत दिला जाईल.

* २००० रुपयांपर्यंत सर्व व्यवहारावर सेवा कर माफ करण्याचा निर्णय घेतला जात आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.