सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

महावितरण कडून नवप्रकाश योजना - ११ डिसेंबर २०१६

महावितरण कडून नवप्रकाश योजना - ११ डिसेंबर २०१६

* थकीत वीजबिलाच्या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांना थकबाकीकडून मुक्त करण्यासाठी महावितरणने नवप्रकाश योजना चालू केली.

* योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्ज, रिकनेक्शन चार्जेस पूर्णतः सूट देण्यात आली असून ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञानपत्राची गरज लागणार नाही. वीजजोडणीचा अर्जही ग्राहकांना मोफत उपलब्द करून देण्यात आला आहे.

* नवप्रकाश योजनेचा कालावधी ६ महिन्याचा असून योजनेच्या पहिल्या ३ महिन्यात मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची रक्कम १००% माफ होणार आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.