गुरुवार, २२ डिसेंबर, २०१६

तामिळ साहित्यिक वन्नादासन यांना साहित्य अकादमी पुरस्कार - २३ डिसेंबर २०१६

तामिळ साहित्यिक वन्नादासन यांना देशाचा साहित्य अकादमी पुरस्कार - २३ डिसेंबर २०१६

* तामिळनाडूच्या तिरुनेवेली जिल्ह्यातील तामिळ साहित्यिक वन्नादासन यांना साहित्य अकादमी पुरस्कार २०१६ साठी देण्यात आला.

* त्यांच्या ओरू सिरू इसाई या लघुकथा संग्रह यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला आहे.

* तसेच त्यांना याआधी त्यांच्या साहित्यासाठी कलाईम पुरस्कार, तामिळ पेरेयम पुरस्कार मिळाले आहेत.

* साहित्य अकादमी पुरस्कार भारताचा सर्वोच्च साहित्य सन्मान पुरस्कार आहे. याची सुरवात १९५४ साली करण्यात आली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.