सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

ज्युनिअर विश्वचषक हॉकीचे जेत्तेपद भारताकडे - १९ डिसेंबर २०१६

ज्युनिअर विश्वचषक हॉकीचे जेत्तेपद भारताकडे - १९ डिसेंबर २०१६

* यजमान भारताच्या ज्युनिअर संघाने जबरदस्त संघाने जबरदस्त सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना बलाढ्य बेल्जीयमचा २-१ असा पराभव करून दुसऱ्यांदा ज्युनिअर विश्वचषक हॉकीचे जेतेपद पटकाविले.

* याआधी २००१ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकावर नाव कोरले होते तर आता तब्बल पंधरा वर्षानंतर ज्युनिअर हॉकी चषक भारताकडे आला आहे.

* सिमरजितसिंगने २३ व्या मिनिटाला शानदार गोल करत २-० अशी आघाडी करत ज्युनिअर हॉकी चषक भारताने आपल्या नावावर केला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.