सोमवार, १२ डिसेंबर, २०१६

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अक्षयकुमार काळे - १२ डिसेंबर २०१६

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अक्षयकुमार काळे - १२ डिसेंबर २०१६

* डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडणुकीत अक्षयकुमार काळे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.

* डॉ काळे यांच्यासह प्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे, ज्येष्ठ समीक्षक डॉ मदन कुलकर्णी व जयप्रकाश घुमटकर हे मैदानात होते. तर डॉ काळे यांनी या निवडणुकीत बाजी मारली.

* अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय सध्या नागपुरात विदर्भ साहित्य संघाकडे आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.