सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

नागपुरातील सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प देशात प्रथम - १९ डिसेंबर २०१६

नागपुरातील सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प देशात प्रथम - १९ डिसेंबर २०१६

* नागपूर महानगरपालिका व महानिर्मिती यांच्या संयुक्त विद्यमाने भांडेवाडी येथे १३० एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. अशाप्रकारचा हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले.

* देशात सर्वप्रथम नागपूर महापालिकेने सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प सुरु केला आहे. या प्रकल्पात १३० एमएलडी शुद्ध पाण्याची बचत होऊन सुमारे नऊ लाख लोकांना पाणी पुरेल एवढे पाणी उपलब्द झाले आहेत.

* JNURM - जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेद्वारे उभारण्यात आलेल्या १९५ कोटीच्या या प्रकल्पातील पाणी महानिर्मितीच्या कोरडी येथील वीज प्रकल्प याकरिता वापरता येईल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.