शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

अकोला - अकोट रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर - १ डिसेंबर २०१७

अकोला - अकोट रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर - १ जानेवारी २०१७

* आंध्रप्रदेश-महाराष्ट्र-मध्यप्रदेश-राजस्थान यांना जोडणारा अजमेर ते हैद्राबाद असा मीटरगेज मार्ग होता टप्प्याटप्प्याने तो ब्रॉडगेज मध्ये रूपांतरित करण्यात आला. सध्या खांडवा ते अकोला एवढाच मार्ग मीटरगेजमध्ये आहे तर त्यापैकी अकोला ते अकोट एवढा मार्ग प्रथम ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे २ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार.

* १९६० मध्ये अकोला खांडवा मार्ग सुरु करण्यात आला. सर्वात पहिली मीटरगेज लाईनची स्थापना १८७० मध्ये करण्यात आली. इंग्रजकालीन या मीटरगेजला महाराजा तुकोजी राजा होळकर यांनी ब्रिटिश सरकारला १० लाख रुपये देणगी स्वरूपात दिले होते.

* ह्या मार्गाचे ब्रॉडगेज अजमेर ते खंडवा व अकोला - पूर्णा - सिकंदराबाद एवढे झाले आहे फक्त अकोला ते खंडवा एवढे ब्रॉडगेजचे काम बाकी होते. परंतु आता १ जानेवारी २०१७ पासून हा मार्ग बंद होऊन याचे प्रथम अकोट ते अकोला पर्यंत ब्रॉडगेजमध्ये करण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.