बुधवार, १४ डिसेंबर, २०१६

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत - १५ डिसेंबर २०१६

भारतीय संगीतकार ए. आर. रहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत - १५ डिसेंबर २०१६

* रहमानला  'पेले: बर्थ ऑफ अ लिजंड' या चित्रपटासाठी त्यांना मानांकन मिळाले आहे. हा चित्रपट महान फुटबॉलपटू पेले यांच्या जीवनावर आधारित आहे.

* रहमान यांनी या पूर्वी स्लमडॉग मिलेनियर चित्रपटासाठी दोन ऑस्कर पुरस्कार पटकावले आहेत. ८९ व्या अकादमी पुरस्कारात [ ओरिजनल स्कोर ] श्रेणीसाठी त्यांना नामांकन मिळाले आहे.

* या श्रेणीच्या नामांकन यादीत १४५ जणांचा समावेश आहे. याशिवाय रहमान यांना ओरि
जनल सॉंग श्रेणीतही नामांकन मिळाले आहे.

* पेले यांच्या फुटबॉल वारशाचा गौरव करण्यासाठी रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या [ गिंगा ] या गाण्याला ओरिजनल सॉंग श्रेणीत नामांकन मिळाले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.