बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन - ६ डिसेंबर २०१६

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन - ६ डिसेंबर २०१६

* AIDMK सर्वेसर्वा आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबर रोजी रात्री ११-३० वाजता निधन झाले.

* ६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णा
लयात भरती केलेली आहे. गेल्या दोन महिन्यापासून चेन्नईत अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते.

* जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडू राज्य सरकारने सात दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.