शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

भारताचा सिंगापूर व मॉरिशिअस सोबत दुहेरी करवसुली प्रतिबंधाचा सुधारित करार - ३१ डिसेंबर २०१६

भारताचा सिंगापूर व मॉरिशिअस सोबत दुहेरी करवसुली प्रतिबंधाचा सुधारित करार - ३१ डिसेंबर २०१६

* वर्षाच्या सुरवातीला मॉरिशिअस व सिंगापूर सोबत करार केल्यानंतर विदेशातील काळ्या पैशाला भारतात लगाम पाय फुटण्यासाठी चर्चेत राहिलेल्या सिंगापूरचा त्यात समावेश आहे.

* सुधारित कराराद्वारे सिंगापूरस्थित गुंतवणूकदारांना भारतातील भांडवली नफ्यावर कर सवलतीचा लाभ घेता येणार नाही. यामुळे सिंगापूरच्या माध्यमातून येणाऱ्या काळया पैशाला लगाम मिळेल.

* भारतासाठी सिंगापूर आणि मॉरिशिस हे दोन प्रमुख स्रोत आहेत. एप्रिल ते डिसेंबर २०१५ दरम्यान भारतातील एकूण २९ अब्ज डॉलरचा थेट विदेशी गुंतवणुकीचा या दोनपैकी देशांचा हिस्सा निम्म्याहून अधिक १७ अब्ज डॉलर राहिला.

* सिंगापूरमधून होणाऱ्या गुंतवणुकीवर नफ्यावर कर लागू करण्याची प्रक्रिया नव्या आर्थिक वर्षात एप्रिल २०१७ पासून सुरु होईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.