बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

रोनाल्डो व सांतोस यांना ग्लोब पुरस्कार - २९ डिसेंबर २०१६

रोनाल्डो व सांतोस यांना ग्लोब पुरस्कार - २९ डिसेंबर २०१६

* रोनाल्डोने यंदा प्रतिष्ठेचे युरोपियन अजिंक्यपद देशाला प्रथमच जिंकून दिले म्हणून रिअल मद्रीतचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि युरो अजिंक्यपद जिंकून देणारे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नाडो सांतोसला दुबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात ग्लोब फुटबॉलपटू पुरस्कार प्रदान करण्यात आले.

* रोनाल्डोने यंदा प्रतिष्ठेचे युरोपियन अजिंक्यपद देशाला मिळवून देऊन याच महिन्यात रोनाल्डोने प्रतिष्ठेचा बॅलॉन डी’ओर पुरस्कार जिंकण्याची किमया साधली. फ्रान्समध्ये झालेल्या युरोपियन स्पर्धेत ६२ वर्षीय सांतोसने पोर्तुगालच्या विजयाचा अध्याय लिहिला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.