बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

जगदीश सिंह केहर देशाचे नवे सरन्यायाधीश - ७ डिसेंबर २०१६

                                                                                   जगदीश सिंह केहर देशाचे नवे सरन्यायाधीश - ७ डिसेंबर २०१६

* न्यायमूर्ती जगदीश सिंह केहर यांची भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी केहर यांना ४ जानेवारी २०१७ रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. 

* जगदीश केहर हे देशाचे ४४ वे सरन्यायाधीश असतील. ४ जानेवारी २०१७ ते ४ ऑगस्ट २०१७ हा केहर यांच्या कालावधीसाठी ते पदावर राहतील. 

* सध्याच्या टी एस ठाकूर यांच्यानंतर केहर हे काम सांभाळतील भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झालेले ते पहिलेच शीख ठरणार आहेत. चंदीगढच्या शासकीय महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी १९७७ मध्ये पंजाब विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.