रविवार, २५ डिसेंबर, २०१६

डेन्मार्क जगातील सगळ्यात सुखी देश - २५ डिसेंबर २०१६

डेन्मार्क जगातील सगळ्यात सुखी देश - २५ डिसेंबर २०१६

* एखादा देश सुखी आहे की नाही हे ठरवण्यासाठी काय निकष लावावे हा सर्वसामान्य प्रश्न आहे. मात्र सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्कने [ SDSN ] या संस्थेने काही निकषाच्या आधारे डेन्मार्क हा जगातील सर्वात सुखी देश असल्याचे म्हटले आहे.

* दरडोई उत्पन्न, भ्रष्ठाचारापासून मुक्ती आणि व्यक्तीला किती समस्या येतात, या निकषाच्या आधारावर डेन्मार्क जगातला सर्वात सुखी देश बनला आहे.

* डेन्मार्कनंतर स्वित्झर्लंड, आइसलँड, नॉर्वे, आणि फिनलँड हे देश सर्वात सुखी देशांच्या यादीत पहिल्या पाच क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचा १३ वा क्रमांक लागतो.

* बुरुंडी, सीरिया, टोगो, अफगाणिस्तान आणि बेनन या देशामध्ये राहणं सर्वात त्रासदायक असल्याचे SDSN म्हटले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.