सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

बिपीन रावत नवे लष्करप्रमुख तर बी एस धनोआ वायुदलाच्या प्रमुखपदी - १८ डिसेंबर २०१६

बिपीन रावत नवे लष्करप्रमुख तर बी एस धनोआ वायुदलाच्या प्रमुखपदी - १८ डिसेंबर २०१६

* लेफ्टनंट जनरल बिपीन रावत नवे लष्करप्रमुख होतील येत्या ३१ डिसेंबरला भारताचे सध्याचे लष्करप्रमुख दालबीरसिंग सुहाग आणि वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा निवृत्त होणार असून त्यांची जागा हे दोघे घेतील.

* बिपीन हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. ते दलबीर सिंग हे निवृत्त झाल्यावर पदभार स्विकारतील. त्यांची १ सप्टेंबर २०१६ रोजी सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.

* एअर मार्शल धानोवा हे १ जानेवारी २०१६ रोजी अरुप राहा हे निवृत्त झाल्यावर पदभार स्विकारतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.