सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

एलआयसीच्या अध्यक्षपदी विजय कुमार यांची नियुक्ती - १९ डिसेंबर २०१६

एलआयसीच्या अध्यक्षपदी विजय कुमार शर्मा यांची नियुक्ती - १९ डिसेंबर २०१६

* भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात [ LIC ] च्या अध्यक्षपदी विजय कुमार शर्मा नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यापासून हंगामी अध्यक्ष म्हणून कारभार पाहणारे शर्मा नियुक्ती ५ वर्षासाठी असेल.

* महामंडळाचे एस के रॉय यांनी निवृत्तीला दोन वर्षे शिल्लक असतानाच जून २०१६ मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्तच होते.

* LIC चे व्यवस्थापकीय संचालक असलेले शर्मा महामंडळाचे १६ सप्टेंबर पासून अध्यक्षपद कार्यभार पाहत होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.