मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

युनिसेफच्या ग्लोबल ऍम्बॅसिडरपदी प्रियांका चोप्राची निवड - १४ डिसेंबर २०१६

युनिसेफच्या ग्लोबल ऍम्बॅसिडरपदी प्रियांका चोप्राची निवड - १४ डिसेंबर २०१६

* बॉलिवूड चित्रपटात छाप टाकून हॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्राला युनिसेफने ग्लोबल ऍम्बॅसिडर पद देऊन तिची निवड केली आहे.

* प्रियांकाच्या क्वांटिको मालिका तसेच बेवाच या चित्रपटामुळे प्रियांका चांगलीच चर्चेत आली आहे. त्यामुळे प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली आहे.

* याच पार्शवभूमीवर युनिसेफने प्रियांकाची निवड केली आहे आणि आता युनिसेफच्या प्रत्येक धोरण कार्यक्रमात
तिला सहभागी व्हावे लागेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.