सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

अनिल धस्माना रॉच्या प्रमुखपदी - १८ डिसेंबर २०१६

अनिल धस्माना रॉच्या प्रमुखपदी - १८ डिसेंबर २०१६

* रिसर्च अँड अनॅलिसिस विंग RAW च्या प्रमुखपदी अनिल धस्माना यांची नियुक्ती करण्यात आली. ते येणाऱ्या ३० जानेवारी २०१७ रोजी आपला कार्यभार सांभाळतील.

* १९८१ च्या मध्यप्रदेश आयपीएस चे ते अधिकारी होते. बलुचिस्तान आतंगवाद यांचा सामना, इस्लामिक चर्चा व विषय यांची त्यांनी केलेली कार्यवाही प्रसिद्ध आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.