सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

ज्येष्ठ गोदी कामगार नेते कॉ. एस. आर. कुलकर्णी यांचे निधन - २० डिसेंबर २०१६

ज्येष्ठ गोदी कामगार नेते कॉ. एस. आर. कुलकर्णी यांचे निधन - २० डिसेंबर २०१६

* ज्येष्ठ गोदी कामगार नेते व अखिल भारतीय गोदी आणि बंदर कामगार संघटनेचे ते अध्यक्ष होते. मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम पहिले.

* साने गुरुजींच्या सांगण्यावरून कुलकर्णी हे समाजकार्यात सक्रिय झाले. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर कामगारांच्या विशेषतः गोदी आणि बंदर कामगाराच्या प्रश्नात कुलकर्णी यांनी लक्ष घातले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.