मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - १४ डिसेंबर २०१७

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१७ - १४ डिसेंबर २०१७

पदाचे नाव - आयोगाअंतर्गत येणारी अ व ब वर्ग पदे

एकूण पदे -  १५५ पदे

शैक्षिणक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी

वेतनश्रेणी - गट अ १५६०० - ३९१००, गट ब ९३०० - ३४८००

वयोमर्यादा - १९ ते ३८, मागासवर्गीयासाठी ५ वर्षे शिथिल

अर्जशुल्क - मागासवर्गीय - ३२३ रु, खुला - ५२३ रु

परीक्षेचे टप्पे - पूर्व परीक्षा ४०० गुण, मुख्य परीक्षा ८०० गुण, मुलाखत १०० गुण, एकूण १३०० गुण

पूर्व परीक्षा दिनांक - २ एप्रिल २०१७

परीक्षा केंद्र - महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रे

ऑनलाईन अर्ज दिनांक - १४-१२-२०१६ ते ३-१-२०१७

ऑनलाईन संकेतस्थळ - mahampsc.mahaonline.gov.in यावर करावा.  


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.