गुरुवार, २९ डिसेंबर, २०१६

राज्यात नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या - ३० डिसेंबर २०१६

राज्यात नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या - ३० डिसेंबर २०१६

* राज्यातील काही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या जबाबदारीत बदल करण्यात आले आहे. राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार एकूण ८ जिल्ह्यांचे पालकमंत्री बदलण्यात आले आहेत.

* जिल्हे व नवीन पालकमंत्री - जळगाव : चंद्रकांत पाटील, सांगली : सुभाष देशमुख, सातारा : सदाभाऊ खोत, वाशीम : संजय राठोड, यवतमाळ : मदन येरावार, नांदेड : अर्जुन खोतकर, परभणी : गुलाबराव पाटील, उस्मानाबाद : दिवाकर रावते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.