शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

नरेंद्र मोदींच्या हस्ते आज जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचे भूमिपूजन - २०१६

नरेंद्र मोदींच्या हस्ते आज जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचे भूमिपूजन - २०१६

* ३६०० कोटी रुपये खर्चून अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या जागतिक दर्जाच्या शिवस्मारकाचे भूमिपूजन केल जाणार आहे.

* छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईतील अरबी समुद्रालगत ८ हेक्टर बेटावर हे स्मारक उभारण्यात येत आहे.

* पर्यावरण तसेच सागरीविषयक अभ्यास अहवाल केंद्र सरकारच्या नामांकित संस्थमार्फत पूर्ण आणि त्याची मंजुरी. प्रकल्पाला आवश्यक विविध विभागाचे एकूण १२ ना हरकत प्रमाणपत्र व दाखले प्राप्त.

* प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अंदाजित रु २३०० कोटी इतका खर्च अपेक्षित छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात उंच पुतळा त्यासोबतच आर्ट म्युझियम, प्रदर्शन दालन, वाचनालय, उद्यान, अँफिथिएटर, हेलिपॅड, हॉस्पिटल इत्यादी सोई असतील. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.