शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन - २४ डिसेंबर २०१६

ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे निधन - २४ डिसेंबर २०१६

* ज्येष्ठ साहित्यिक वामन होवाळ यांचे २३ डिसेंबर शुक्रवारी संध्याकाळी निधन झाले. ते ८१ वर्षाचे होते. बेनवाडा, येळकोट, आडवाटा, वारसदार हे त्यांचे कथासंग्रह वाचकांमध्ये चर्चेत ठरले होते.

* वामन होवाळ यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील तडसर येथे झाला. दलित साहि
त्यात त्यांचे मोलाचे योगदान असून आंबेडकर चळवळीतही ते सक्रिय झाले.

* बेनवाडा, येळकोट, आडवाटा, वारसदार हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध होते यातील तीन कथासंग्रहाला पुरस्कार मिळाले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.