शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

जगप्रसिद्ध अँपल कंपनी भारतात आयफोनचे उत्पादन सुरु करणार - ३१ डिसेंबर २०१६

जगप्रसिद्ध अँपल कंपनी भारतात आयफोनचे उत्पादन सुरु करणार - ३१ डिसेंबर २०१६

* जगप्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी अँपल आपल्या मोबाईल फोनचे उत्पादन सुरु करणार आहेत. खास भारतीय बाजारपेठ डोळ्यासमोर ठेवून बंगळुरू येथे आयफोन उत्पादन सुरु करण्याचे अँपलने नियोजन केले आहे.

* अँपलसाठी ओइमचे काम करणारी तैवानची कंपनी विस्ट्रोनने बंगळुरू मधील पिन्या औद्योगिक वसाहतीत आयफोनचे उत्पादन सुरु करणार आहे.

* सध्या अँपलला आपली उत्पादने भारतात विकण्यासाठी १२.५% आयात कर द्यावा लागतो. भारतामध्ये जर ही उत्पादने सुरु केले की हा कर द्यावा लागणार नाही. त्यामुळे ग्राहकांना कमी किमतीत आयफोन विकता येईल.

* अँपलची सर्वात मोठी सहयोगी उत्पादक कंपनी फॉक्सकॉनने यापूर्वी महाराष्ट्रात प्रकल्प चालू करण्याचे सांगितले आहे. परंतु या प्रकल्पात फक्त अँपलचे उत्पादन तयार केले जातील.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.