रविवार, ४ डिसेंबर, २०१६

भारत आयकॉन म्हणून डॉ लकडवाला यांना पुरस्कार - २०१६

भारत आयकॉन म्हणून डॉ लकडवाला यांना पुरस्कार - ४ डिसेंबर २०१६

* सेंटर फॉर ओबेसिटी अँड डायजेस्टिव्ह सर्जरीचे संस्थापक डॉ मुझ्झअल लकडवाला यांना बेस्ट ओबेसिटी सर्जन या विभागात सर्जन या विभागात भारत आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

* डॉ मुझ्झफल यांनी १५ वर्षाच्या कारकिर्दीत देशाच्या सर्व भागात लट्ठपणासाठी विविध शास्त्रकिया केल्या जातात.

* देशातील पहिली लेप्रोस्कोपिक गॅस्ट्रिक बायपास डॉ मुझ्झापल यांनी केली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.