सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

भारत तेजीने अर्थव्यवस्था विकसित होणारे राष्ट्र - व्हाईट हाऊस १७ डिसेंबर २०१६

भारत तेजीने अर्थव्यवस्था विकसित होणारे राष्ट्र - व्हाईट हाऊस १७ डिसेंबर २०१६ 

* अमेरिकेच्या व्हाइट हाऊस या संस्थेद्वारे भारत जगात सगळ्यात जास्त विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे.

* २०१६ च्या तिमाहीत भारताने ७.४ दराने अर्थव्यवस्था वाढीस नेली आहे. त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्र यांचा सर्वाधिक
महत्वाचा भर आहे.

* रिपोर्टनुसार सार्वजनिक क्षेत्र यांच्या अनेक समस्या, तसेत ज्यात गरीबाच्या स्वास्थ सुविधा, वित्तीय सुविधा, शिक्षा सुविधा यांच्या समस्या अजूनही भारताला भेडसावत आहेत असे अहवालात सांगितले आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.