शुक्रवार, २३ डिसेंबर, २०१६

मुबंईत आज ५५ हजार कोटी रेल्वे प्रकल्पाचे मोदींद्वारे उदघाटन - २४ डिसेंबर २०१६

मुबंईत आज ५५ हजार कोटी रेल्वे प्रकल्पाचे मोदींद्वारे उदघाटन - २४ डिसेंबर २०१६

* एमआरव्हीसीतर्फे तब्बल ५५ हजार कोटी रुपये किमतीचे विविध रेल्वे प्रकल्प राबविले जाणार आहेत. या प्रकल्पांचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे होणार आहेत. 

* यामध्ये एमयुटीपी - ३, वांद्रे ते विरार एलिव्हेटेड, सीएसटी ते विरार एलिव्हेटेड आणि पनवेल-वसई-विरार कॉरिडॉर यांचा समावेश आहे. अशी माहिती एमव्हीआरसी [ मुंबई रेल्वे विकास क्रॉपोरेशन ] यांनी दिली आहे. 

* महत्वाची बाब म्हणजे एमयूटीपी अंतर्गत ४७ नव्या स्वयंचलित दरवाजाच्या लोकलही दाखल होतील. एमयूटीपी ३ मधील ११ हजार कोटी रुपयाच्या प्रकल्प यांच्याकडून नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली.

* यामध्ये विरार - डहाणू चौपदरीकरण, पनवेल कर्जत दुहेरी मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ नव्या लोकल इत्यादी प्रकल्पाचा समावेश आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.