मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

ब्रिटिश पॉपस्टार जॉर्ज मायकेल यांचे निधन - २७ डिसेंबर २०१६

ब्रिटिश पॉपस्टार जॉर्ज मायकेल यांचे निधन - २७ डिसेंबर २०१६

* अत्यंत लोकप्रिय ब्रिटिश रॉकस्टार व पॉपस्टार जॉर्ज मायकेल यांचे ५३ व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. इफ यु वेअर देअर, आय एम युअर मॅन, एव्हरिथिंग्स शी वॉण्टस या अत्यंत लोकप्रिय गीतांनी मायकेलने १९८० मध्ये चाहत्यांवर राज्य केले.

* करिअर व्हिस्पर, फेथ, आउटसाईड आणि फ्रिडम ९० या एकट्याने गायलेल्या गीतांनीही तो लोकप्रिय झाला. त्याच्या अल्बमची विक्री काही कोटींमध्ये झाली.

* जॉर्ज मायकेल यांनी स्वतः काही गाण्यांचीही रचना केली होती. आणि त्या लोकप्रिय ठरल्या होत्या त्यांना मानाचा ग्रॅमी अवॉर्डही मिळाला होता. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.