सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

कॅशलेस व्यवहारासाठी सरकारकडून मोबाईल अँप - १७ डिसेंबर २०१६

                                                                                   कॅशलेस व्यवहारासाठी सरकारकडून मोबाईल अँप - १७ डिसेंबर २०१६
* सरकारी डिजिटल व्यवहारासाठी लवकरच आधार कार्डासाठी संलग्न करून केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे. 

* देशातील तब्बल ४० कोटी बँक खाती ही आधार कार्डशी संलग्न केली आहेत. त्यानुसार डिजिटल व्यवहारासाठी अंमलबजावणीसाठी देशभरात एक कोटी जणांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

* सरकारकडून मोबाईल अँप विषयी माहिती देताना रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे की बायोमेट्रिक यंत्राद्वारे स्मार्टफोनचे रूपांतर पॉईंट ऑफ सेल यंत्रात जाईल. 

* सरकारतर्फे UPI [ युनिफाईड पेमेंट इंटरफेस ] नावाचे मोबाईल अँप विकसित केले गेले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.