सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

पूनम महाजन यांची भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती - १६ डिसेंबर २०१६

पूनम महाजन यांची भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती - १६ डिसेंबर २०१६

* भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या आणि मुंबईतील खासदार प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन यांची भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

* भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे बैठक घेऊन विविध संघटनांच्या मोर्चाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या केल्या.

* विनोद सोनकर यांची अनुसूचित जा
तीच्या मोर्चाच्या अध्यक्षपदी, रामविचार नेतम यांची अनुसूचित जमाती मोर्चाच्या अध्यक्षपदी, आणि ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी दारा सिंग चौहान यांची नियुक्ती करण्यात आली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.