बुधवार, ७ डिसेंबर, २०१६

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय टीकाकार चो रामास्वामी यांचे निधन - ८ डिसेंबर २०१६

ज्येष्ठ पत्रकार व राजकीय टीकाकार चो रामास्वामी यांचे निधन - ८ डिसेंबर २०१६

* ज्येष्ठ पत्रकार, अभिनेते, राज्यसभेचे माजी सदस्य आणि राजकीय टीकाकार चो रामास्वामी यांचे आजाराने बुधवारी निधन झाले.

* चरित्र अभिनेते, विनोदी नट, संपादक, राजकीय उपहासात्मक लेखन करणारे, तसेच नाटककार आणि संवादलेखक म्हणून त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.