बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

नागभूषण पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांना जाहीर - २८ डिसेंबर २०१६

                                                                                    नागभूषण पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांना जाहीर - २८ डिसेंबर २०१६

* नागभूषण फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा नागभूषण पुरस्कार देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करण्यात आला आहे. 

* या पुरस्काराचे वितरण १ जानेवारी २०१७ रोजी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती व्ही एस सिरपूरकर यांच्या हस्ते देण्यात येईल. 

* या समारंभात नागभूषण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरराव मुंडले, सत्यनारायण नुवाल हे उपस्थित राहतील ह्या पुरस्काराचे स्वरूप १ लाख असून रोख व सन्मानपत्र असे आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.