सोमवार, १९ डिसेंबर, २०१६

स्टेफनी डेल २०१६ मिस वर्ल्ड - १९ सप्टेंबर २०१६

स्टेफनी डेल २०१६ मिस वर्ल्ड - १९ सप्टेंबर २०१६

* पोर्तुं रिकोच्या १९ वर्षीय स्टेफनी डेल व्हॅले या सौदर्यवतीने मिस वर्ल्ड २०१६ हा मानाचा किताब पटकाविला आहे. या स्पर्धेत डॉमिनिकन रिपब्लिक आणि इंडोनेशिया या देशांच्या सुंदरींना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

* मिस वर्ल्ड स्पर्धेत एकूण जगातील ११७ देशांच्या सुंदरींनी भाग घेतला होता. आणि ही स्पर्धा ऑक्सन हील, मेरीलँड अमेरिका येथे झाली.

* मिस वर्ल्ड २०१६ च्या स्पर्धेत प्रियदर्शिनी चॅटर्जी हिने भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

* मिस वर्ल्ड २०१६ च्या स्पर्धेत डॉमिनिकन रिपब्लिकची यारीतझा मिग्युलिना रेज रमीरेज ही पहिली उपविजेती तर इंडोनेशियाची नताशा मॅन्यूला ही दुसरी उपविजेती ठरली.

* तर गेल्यावर्षीच्या मिस वर्ल्ड किताब जिंकलेल्या स्पेनच्या मेरिया लालागूना हिने डेल व्हॅलेचा मिस वर्ल्ड खिताब जिंकला.

* १९ वर्षीय विद्यार्थी असलेल्या स्टेफनी डेल व्हॅलेला स्पॅनिश, इंग्रजी, फ्रेंच
ह्या भाषा अवगत आहेत. तिला एक प्रश्न विचारण्यात आला की जर जगात तुला काही बदल घडवून आणण्याची संधी मिळाली तर तू काय करशील तिच्या मते जर  बदलण्याची संधी मिळाली तर मी गरजुंना मदत करेन व समान संधीचे महत्व पटवून सांगेन. आणि सर्वाना योग्य न्याय मिळवण्यासाठी प्रचार करेन. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.