मंगळवार, १३ डिसेंबर, २०१६

लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेत विश्वनाथन आनंद पराभूत - १३ डिसेंबर २०१६

लंडन बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेत विश्वनाथन आनंद पराभूत - १३ डिसेंबर २०१६

* पाच वेळचा विश्वविजेता भारताच्या विश्वनाथन आनंदचा यंदाचा वाढदिवस निराशाजनक गेला. लंडन बुद्धिबळ स्पर्धेत तिसऱ्या स्पर्धेत अमेरिकेच्या हिकारू नकामुरविरुद्ध निराशाजनक पराभव स्विकारावा लागला.

* रशियाचा ब्लाडिनिर क्रॅमनिक आणि अमेरिकेचा फॅबियानो कारूआना या तिघांनी प्रत्येकी दोन गुणांसह संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावले आहे.

* तर आनंद, नकामुरा आणि हॉलंडचा अनिस गिरी हे प्रत्येकी १.५ गुणांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.